पोस्ट्स

मे, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

संजय डुबरी; टायगर, भालू और भावकी बझार ..!

इमेज
  संजय डुबरी; टायगर,  भालू और भावकी बझार ..! “जंगल एक खुली किताब है, इसे कहीं से भी पढ़िए, इसकी ना कोई शुरुआत है, ना कोई अंत। आप जीवन के किसी भी मोड़ पर इसका कोई भी पन्ना खोलिए, अगर आप में कुछ जानने की चाहत है, तो आप इसे चाहे कितनी भी देर, और किसी भी इरादे से क्यों ना पढ़ें, इसमें आपकी रुची हमेंशा बनी रहेगी, क्यों कि प्रकृती अनंत है।.”― जिम कॉर्बेट   “में जब भी जंगल से लौटता हूँ तो खुद को ज्यादा खुश इन्सान पाता हूँ” … मैं -- https://www.instagram.com/p/DXw99Pdk0U1/?igsh=MTR2eG92cDVqcWl0NA==      जंगल का राजा!! संजय दुबरी (मप्र) राष्ट्रीय उद्यान के विस्तीर्ण जंगलो में बाघ खोजना घास में सुई खोजने की तरह है। लेकिन आसमान में सूरज कहर ढ़ा रहा है, तो यह जरूर गरमी से बचके के लिए पानी की तलाश में होगा। तालाब के आस-पास दूसरे किसी जानवर का ना होना, संकेत है कि वह आस—पास ही है। अब संयम और प्रतीक्षा का खेल शुरु हो जाता है, वह छांव में आराम से बैठा हुआ है और आप चिलचिलाती धूप में उसकी राह देख रहे हो, पारा 44 डिग्री तक चला गया है। और आज आपका नसीब ज़ोरों पर है, दूसरी ओर से ज...

योग्य कम्युनिकेशन, करिअर आणि रिअल इस्टेट..!!

इमेज
योग्य कम्युनिकेशन, करिअर आणि रिअल इस्टेट..!! “तरुणाईला मार्गदर्शकांची गरज आहे, टीकाकारांची नव्हे.”… अमित कलंत्री “तुम्ही ज्याप्रकारे विचार करता तसा विचार तरुणाई करेल अशी अपेक्षा करू नका! किंबहुना आपण या तरुण पिढीप्रमाणे विचार केला, तरच आपण त्यांच्यासोबत अधिक चांगल्याप्रकारे काम करू शकू” ... जावेद अख्तर “तरुण पिढीला प्रेरणा देणे हे तुमचे कर्तव्य आहे असा विचार करत जगणे थांबवा, ते तुमचे कर्तव्य नाही; तुम्हाला त्यांना खरोखरच प्रेरणा द्यायची असेल, तर तुम्ही सामान्यपणे जसे आहात तसे जगा, म्हणजे त्यांना प्रेरणा घ्यायचीच असेल तर ते त्यातून नक्कीच घेतील” ... मी माझ्या लिंक्डइन खात्यावर मी टाकलेली पोस्ट … "तरुण पिढीतील उमेदवारांचे वर्तन!" मी अलिकडेच माझ्या लिंक्डइन पोस्टला प्रतिसाद देऊन माझ्या कंपनीमध्ये स्थापत्य अभियंत्याच्या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. यातला दुर्दैवी भाग म्हणजे ज्याप्रकारे त्यांनी संपर्काला दिलेला प्रतिसाद दिला, म्हणजे ईमेलला उत्तर न देणे, कॉल न घेणे, कॉलला उत्तर न देणे व मुलाखतीसाठी ते वेळेत पोहोचू शकणार नाहीत हेदेखील न कळवणे. निवडण्यात आलेल्...

ताडोबाचा टायर रोड !!

इमेज
ताडोबाचा टायर रोड !! “आयुष्यात नेहमी सगळे काही सुरळीत नसते. रस्त्याप्रमाणे, त्यातही नागमोडी वळणे, चढ व उतार असतात, परंतु तेच आयुष्याचे खरे सौंदर्य आहे.” ― अमित रे  “इतरांना कुठेही घेऊन न जाणारा रस्ता तुम्हाला मात्र कुठेतरी घेऊन जाऊ शकतो!” ― मेहमत मुरत इल्दान  “मला जंगलातल्या रस्त्यांचा हेवा वाटतो, त्यांना दररोज किती वेगवेगळे वन्यजीवन पाहायला मिळते"…मी  अमित रे नक्कीच ताडोबाला येऊन गेले नसावेत, नाहीतर त्यांच्या अवतरणात त्यांनी ज्या रस्त्याचा उल्लेख केला आहे त्याला अपवाद आहे असे ते म्हणाले असते. इथे कोणतीही नागमोडी वळणे नाहीत किंवा चढ-उतार नाहीत. सरळ डांबरी रस्त्याचे पट्टे आहेत, जे जंगलातून सुरू होऊन, जंगलातच जातात, मग तुम्ही पुढे पाहा किंवा मागे. मेहमत यांच्याशी मी सहमत आहे, या रस्त्यावरून जाताना मला गंतव्याची काळजी नसते कारण या रस्त्यावरील प्रवास हेच माझ्यासाठी एकप्रकारे गंतव्य असते. असो, हे वाचून तुम्ही गोंधळात पडला असाल तर हा लेख वन्यजीवनाविषयी आहे व तो ताडोबाविषयी सुद्धा  आहे(अगदी पूर्णपणे नाही), किंबहुना ताडोबातील व त्याभोवतालच्या रस्त्यांविषयी आहे. त्यातही एका व...