पोस्ट्स

जून, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वन्यजीव महोत्सव, मुलांकरिता..2025!!

इमेज
    “तुम्ही असे एक पुस्तक लिहीणे आवश्यक आहे जे लिहीले जावे अशी इच्छा असते. जर ते पुस्तक मोठ्यांसाठी फार अवघड असेल तर, तर तुम्ही ते लहान मुलांसाठी लिहा.” ― मेडेलीन एलएंजेल “आपण नेहमी आपल्या तरुणांचे भविष्य घडवू शकू असे नाही, परंतु आपण आपल्या तरुणांना भविष्यासाठी निश्चितपणे घडवू शकतो.” ― फ्रँकलीन डी. रूझवेल्ट “आपण केवळ आपल्या लहान मुलांना वाघांची जंगलातील भूमिका समजून सांगितली, तर ते निश्चितपणे जंगले व पर्यायाने वाघांनाही वाचवतील.” -- मी होय, हा लेख वन्यजीवनाविषयी व जंगलांविषयी आहे व त्यामध्ये ताडोबाही आहे (ते नाही असे कधी होऊ शकेल का), परंतु हा लेख वन्यजीवनाच्या सर्वात दुर्लक्षित पैलूविषयी आहे. नाही तो वाघांविषयी किंवा त्यांच्या अधिवासाविषयी नाही तर लहान मुले व त्यांचे वन्यजीवनाशी नाते याविषयी आहे. हे एका महोत्सवाविषयी आहे, किंबहुना त्याच्यासाठी चळवळ असा शब्द वापरणेच संयुक्तिक ठरेल, तर हा कार्यक्रम होता “लहान मुलांसाठी वन्यजीवन महोत्सव”. जंगलबेल्समध्ये  (कृपया गूगल करा) गेल्यावर्षी एका सत्रात आमचा विचारविनिमय (खरेतर काम करताना झालेला वाद, परंतु विचारविनिमय हा शब्द ऐ...

बाघो के साथवाली जिंदगी! 🐾👣

इमेज
बाघो के साथवाली जिंदगी! 🐾👣 “जख्मी या नरभक्षी बाघ  को अलग कर दिया जाए, तो आमतौर पर बाघ एक शांतिप्रिय जानवर है। बस अगर कोई उसके बच्चों के या उसके शिकार के बेहद नज़दीक जाए तो ही वह गुर्राकर अपनी आपत्ति दर्शाता है। अगर यह भी असरदार साबित ना हो तो थोडा आक्रामक रूप लेता है, और दहाड़ता है। इन इशारों को नजरअंदाज कर के बाघ के क्षेत्र में घुसपैठ करनेवाला किसी भी प्रकार की क्षति के लिए खुद जिम्मेदार होता है।.” “प्रकृति में संतुलन बनाए रखने के लिए मदत करना यह बाघ का मुख्य रूप से काम है, कभी कभी जब बेहद जरूरी हो, या जब इन्सान बाघ का प्राकृतिक खाना उससे बड़ी ही बेरहमी से छीन ले तब ही वह इन्सान की जान लेता है, जिन पशुंओ की शिकार करने का उस पर आरोप लगता है, उसमें से बस दो प्रतिशत शिकार वह करता है, इसीलिए ऐसी कुछ चुनिंदा घटनाओं के वजह से इस पूरी प्रजाती को हिंस्र और खून की प्यासी ठहराना उचित नहीं होगा।” ― जिम कॉर्बेट. बाघ को जंटलमन कहना यह बात शायद बहुत लोगों को हजम नहीं होगी, लेकिन यह शब्द किसी शौकिया व्यक्ती या वॉट्सएप पर ग्यान बाटने वालों के (व्यंग्यात्मक) नहीं है, पर एक ऐसे व्यक्ती (जिम कॉर्बेट)...